अलिबाग ः प्रतिनिधी
रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
निधी चौधरी यांची मुंबईतील माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संचालकपदी नियुक्ती झाली आहे.
Check Also
मच्छीमारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात मंत्री नितेश राणे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक
मुंबई ः रामप्रहर वृत्तमत्स्यव्यवसाय क्षेत्रातील विविध प्रश्न, अडचणी आणि प्रलंबित मागण्यांबाबत राज्याचे मत्स्य व बंदरे …
RamPrahar – The Panvel Daily Paper