

पनवेल ः भाजपचे प्रवक्ते महादेव गडगे यांचा वाढदिवस बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक संतोष शेट्टी, युवा नेते शेखर शेळके, संदीप शेळके, कैलास गरुडे, राजेश काकडे, मनीषा अडबळ, कृष्णा केसरकर यांसह मान्यवर उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper