Breaking News

रसायनी परिसर प्रचाराने ढवळून निघाला

मोहोपाडा : मावळ लोकसभा
मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाईं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फं आप्पा बारणे यांच्या प्रचाराने रसायनी -पाताळगंगा परीसर ढवळून निघाला असून परीसरातील प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा विजयी करुन दिल्लीत पाठविण्यासाठी व देशाचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी रसायनी व आसपासच्या परिसरातून बारणे यांना जास्तीतजास्त मतदान कसे होईंल यासाठी पुर्ण ताकद लावणार असल्याचे प्रतिपादन विभागप्रमुख अजित सावंत यांनी केले.

Check Also

भाजपकडून महिला सक्षमीकरणासाठी बळ दिले जाते -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष नेहमीच महिलांना शक्ती देण्याचे आणि त्यांना सक्षम करण्याचे काम …

Leave a Reply