Breaking News

आरएसएसच्या वतीने उरण येथे बाईक रॅली

उरण ः प्रतिनिधी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) वतीने उरण शहरात रविवार (दि. 10) श्री राम नवमीनिमित्त बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जय श्रीरामाच्या घोषाने उरण शहर दुमदुमून गेले.

या बाईक रॅलीला मोरा येथील श्री राम येथे सर्वांनी दर्शन घेऊन सुरुवात झाली. पुढे भोवरा, हनुमान कोळीवाडा, बोरी, पेन्शनर पार्क, उरण, एनआय हायस्कूल, पालवी हॉस्पिटल नाका, गणपती चौक, राजपाल नाका, गणपती चौक, पेन्शनर पार्क येथे सांगता समारोप करण्यात आला.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply