वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअॅप, मेसेज अथवा malharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल).
- युक्रेन आणि रशियाकडून गहू आयात करणार्या कोणत्या देशाने आता भारताकडून गहू आयातीचा निर्णय घेतला आहे?
अ. जर्मनी आ. ब्रिटन
इ. इजिप्त ई. क्युबा
- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी काढावे लागणारे डीमॅट खाते कोणत्या संस्था देतात?
अ. सेबी आणि रिझर्व बँक आ. सेबी आणि एनएसडीएल
इ. सेबी आणि सीडीएसएल ई. एनएसडीएल आणि सीडीएसएल
- आठ एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात भारताकडे परकीय चलनाचा साठा किती होता?
अ. 604 अब्ज डॉलर आ. 642 अब्ज डॉलर
इ. 600 अब्ज डॉलर ई. 625 अब्ज डॉलर
टीप : वरील तीनही प्रश्नांची अचूक उत्तरे देणार्या वाचकांमधून पहिल्या तीन क्रमांकांची निवड संगणक प्रणालीने करण्यात येईल. या तीनही विजयी वाचकांना पनवेल, टपाल नाका येथील ‘ई-स्टोर इंडिया’तर्फे गिफ्ट व्हाऊचर्स देण्यात येतील, तसेच सर्व विजयी वाचक स्पर्धकांची नावे पुढील रविवारी अर्थ प्रहर सदरात जाहीर करण्यात येतील.
…तर मग चला लागा तयारीला आणि अर्थसाक्षर स्पर्धेत यशस्वी व्हा!