Breaking News

खारघर येथील ‘रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल’चे घवघवीत यश ; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून विद्यार्थी आणि शिक्षकांचे अभिनंदन

खारघर ः प्रतिनिधी

खारघर ः प्रतिनिधी

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल या खारघर येथील शाळेतील सीबीएसई दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून, स्वराज दुसाने आणि सृष्टी रैना या दोघांनी 97.80 टक्के गुण मिळविले आहेत. त्यांच्यासह इतर सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कौतुक केले असून, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार्‍या शिक्षकांचेही अभिनंदन केले आहे.

तसेच श्रावणी गायकवाड (97.60 %), प्रथमेश पोवार, रिद्धी नलावडे, श्रृती वारे 97.20, अनिष जाधव, सूर्य नीरूकोंडा यांना 96.20%, तर प्रांजल नहार आणि सिमरन गौर यांना प्रत्येकी 96% गुण मिळाले आहेत.

विषयानुरूप 100% गुण मिळालेल्यांची संख्या 13 असून, सृष्टी रैना, श्रावणी गायकवाड, सूर्य नीरकोंडा, सबब रैना, रिद्धी नलावडे, प्रथमेश पोवार, शेख हिना हसन, वैभव पवार, ध्वनी पटेल, कोमल मोहोड, शिफा बागवान, प्रथमेश लागणे आणि विश्वजित फाळके  यांना

इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विषयात प्रत्येकी 100 गुण मिळाले आहेत, तसेच हिंदीत सृष्टी वारे 100%, इंग्रजीत इशिका वर्मा 99%, सायन्समध्ये श्रावणी गायकवाड 99%, मराठीत कोमल मोहोड, संस्कृती गलांडे, श्रावणी गायकवाड व स्नेहल जगताप या सर्वांना प्रत्येकी 99% गुण मिळाले. एफएमएम विषयात श्रृती वारे 99%, गणितात रोशन गायकवाड 98%, तर स्वराज दुसाने व सृष्टी रैना यांना एसएसटी विषयात 97% गुण मिळाले. परीक्षेला 141 विद्यार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यामुळे शाळेचा निकाल 100% लागला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 16 विद्यार्थ्यांना 95 टक्क्यांपेक्षा अधिक, 49 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा अधिक, 99 विद्यार्थ्यांनी 80 टक्क्यांहून अधिक, तर 120 विद्यार्थ्यांना 75 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.    विद्यार्थ्यांना मिळालेल्या घवघवीत यशामुळे रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची मान अभिमानाने उंचावली आहे. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, संस्थेच्या प्राचार्या राज अलोनी व शिक्षकवृंद उपस्थित होता.

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल या खारघर येथील शाळेतील सीबीएसई दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून, स्वराज दुसाने आणि सृष्टी रैना या दोघांनी 97.80 टक्के गुण मिळविले आहेत. त्यांच्यासह इतर सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कौतुक केले असून, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार्‍या शिक्षकांचेही अभिनंदन केले आहे.

तसेच शर्वनी गायकवाड (97.60 टक्के), प्रथमेश उदय पोवार, रिद्धी आप्पासाो नलावडे, श्रृती सुधीर वारे, अनिष अजय जाधव, सूर्या सुजित नीरूकोंडा यांना 96.20 टक्के, तर प्रांजल नहार आणि सिमरन गौर यांना प्रत्येकी 96 टक्के गुण मिळाले आहेत.

विषयानुरूप 100 टक्के गुण मिळालेल्यांची संख्या 13 असून, त्यांना इन्फोर्मोशन टेक्नॉलॉजी विषयात प्रत्येकी 100 गुण मिळाले आहेत, तसेच हिंदीत सृष्टी वारे 100 टक्के, इंग्रजीत इशिका वर्मा 99 टक्के, सायन्समध्ये शर्वनी गायकवाड 99 टक्के, मराठीत कोमल नंदकिशोर मोहोड, संस्कृती बाबाजी गलांडे, शर्वनी अविनाश गायकवाड व स्नेहल आण्णासाहेब जगताप या सर्वांना प्रत्येकी 99 टक्के गुण मिळाले आहेत. एफएमएम विषयात श्रृती वारे 99 टक्के, गणितात रोशन गायकवाड 98 टक्के, तर स्वराज दुसाने व सृष्टी रैना यांना एस.एसटी विषयात 97 टक्के गुण मिळाले. परीक्षेला 141 विद्यार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यामुळे शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 16 विद्यार्थ्यांना 95 टक्क्यांपेक्षा अधिक, 49 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा अधिक, 99 विद्यार्थ्यांनी 80 टक्क्यांहून अधिक, तर 120 विद्यार्थ्यांना 75 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.   

विद्यार्थ्यांना मिळालेल्या घवघवीत यशामुळे रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची मान अभिमानाने उंचावली आहे. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, संस्थेच्या प्राचार्या राज अलोनी व शिक्षकवृंद उपस्थित होता.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply