Breaking News

आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने पाले येथे विविध विकासकामे

भाजप नेते रवी भोईर यांच्या हस्ते भूमिपूजन

उरण : वार्ताहर

आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत पाले स्टँडपासून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता काँक्रीटकरण करणे व नळ पाइपलाइन टाकणे येथील विकासकामाचा शुभारंभ रविवारी (दि. 19) झाला.

भाजप उरण तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, आवरे ग्रामपंचायतीच्या सरपंच नीराबाई सहदेव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला भाजप उरण तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, उरण पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील, जिल्हा परिषद युवा चिटणीस पंकेश म्हात्रे, पालेगाव अध्यक्ष अमित म्हात्रे, उपाध्यक्ष गोरख म्हात्रे, युवा अध्यक्ष रमाकांत म्हात्रे, उपाध्यक्ष प्रदीप म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते संदीप म्हात्रे, बाळा गावंड, अनिल, रोशन, पाले गावातले वरिष्ठ मंडळी सखाराम, अनंता, हिराचंद, कृष्णा, काशिनाथ, नामदेव, पोसूराम, भार्गव, मधुकर, भाईचंद्र, गणेश, विष्णू, प्रवीण, नाशिकेत, हनुमान व महिला कमिटी लीलावती, स्मिता, भारती, मीना, कृतिका, सुषमा, रूपाली, सुवर्णा, गुंफावती तसेच गंगाराम, विश्वास, हिराचंद, प्रीतम, प्रणय, संदीप, मच्छिंद्र, राजन, विक्रांत, परेश, प्रकाश, विक्रांत, नितेश, शरद, कमलाकर, दीप या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

Check Also

‘नैना’साठी शेतकर्‍यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका

आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तिसर्‍या मुंबईच्या अनुषंगाने नैना …

Leave a Reply