पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल शहराच्या भाजप सांस्कृतिक सेलच्या पदाधिकार्यांच्या नियुक्त्या बुधवारी (दि. 29) सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आल्या.
रुद्रतेज शेटे, कौस्तुभ पाटील, कौस्तुभ सोमण, श्रेयस वाणी, सिद्धार्थ जोशी, शुभम साळवी, भूषण पाटील, साहिल शिंदे, साक्षी म्हात्रे, छायल भारंबे, प्रांजल आढाव, विजय नालंकर, ऋषिकेश जैतपाल, निलेश गायकवाड, रोहित पाटील, हर्षद शिंदे, रितूपर्णा किर्तोनिया यांची नियुक्ती करण्यात आली.
या वेळी ज्येष्ठ नगरसेवक अनिल भगत, नगरसेवक नितीन पाटील, सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन व शहर अध्यक्ष निखिल गोरे उपस्थित होते.
Check Also
सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …