Breaking News

बालभारती स्कूलची बारावी सीबीएसईत उत्कृष्ट कामगिरी

नवी मुंबई : बातमीदार

बाल भारती पब्लिक स्कूल खारघर, नवी मुंबई बारावी सीबीएसई परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे. वाणिज्य विषय सौम्या सिंग 97.6 टक्के, कला शाखेतून अंशिता पाणिग्रही 97.6 टक्के लक्ष्य कोचर 97 टक्के गुणांसह विज्ञान शाखेत टॉपर आली आहे.

नवी मुंबईतील बाल भारती पब्लिक स्कूल ही शैक्षणिक विश्वातील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था ’चाइल्ड एज्युकेशन सोसायटी, दिल्ली’ द्वारे चालवली जाणारी एक नामांकित शाळा आहे.  या अप्रतिम यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका  कल्पना द्विवेदी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply