

मुरूड : येथील समुद्रकिनार्यावर मे महिन्याच्या सुट्टीत कडक उन्हामुळे व लग्नसराईमुळे पर्यटकांची संख्या कमी झालेली पहायला मिळत आहे. तर दुसर्या छायाचित्रात येथील परिसरात सतत होणार्या हवामान बदलामुळे मासेमारी बंद आहे. त्यामुळे कोळी बांधवांनी आपल्या नौका किनार्यावर आणून शाकारण्यास सुरूवात केली आहे. (छाया : सुधीर नाझरे)