Saturday , December 3 2022

खालापूर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. सिद्धेश जितेकर

खोपोली : प्रतिनिधी

खालापूर बार असोसिएशनच्या मंगळवारी (दि. 27) झालेल्या सर्वसाधारण सभेत अ‍ॅड. सिद्धेश जितेकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी अ‍ॅड.सागर चौगुले व सचिवपदी अ‍ॅड. अनघा कानिटकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या सर्वसाधारण सभेला खालापूर बार असोसिएशनचे सर्व सदस्य उपस्थित होते. त्यांनी नवनिर्वाचीत पदाधिकार्‍यांचे अभिनंदन केले. आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा मनोदय नवनिर्वाचित अध्यक्ष अ‍ॅड. जितेकर यांनी या वेळी  जाहीर केला.

Check Also

राजिपकडून जनतेला मिळणार महत्त्वपूर्ण ऑनलाइन सुविधा

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषद (राजिप) प्रशासनाच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना घरबसल्या कशा सुविधा …

Leave a Reply