Breaking News

महावीर व्हिला सोसायटीच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

कामोठे ः रामप्रहर वृत्त

सेक्टर 35 येथील महावीर व्हिला को. ऑप. हौ. सोसायटीचे नवीन कार्यालयाचे भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन झाले.

या वेळी त्यांनी हौंसिग सोसायटीसाठी असलेल्या कायद्याने ज्ञान करून घेणे उपयुक्त ठरेल असा सल्ला पदाधिकारी आणि रहिवाशांना दिला. या वेळी महापालिकेच्या माजी नगरसेविका हेमलता गोवारी, भाजपचे कामोठे मंडळ अध्यक्ष रवि जोशी, समाजसेवक रवी गोवारी, युवा नेते जयकुमार डिगोळे, सोसायटीचे अध्यक्ष बाबू पोटले, सचिव प्रवीण गमरे, खजिनदार तुषार वारखडे, सुशांत नायर, लक्ष्मण पाटील, स्वप्नील खैरनार, स्वप्नील दळवी, स्वप्नील दळवी, सुकेश राव, रघुनाथ तनपुरे, भावना दांडेकर, रमेश यादव आदी उपस्थित होते.

Check Also

‘रयत‌’च्या शाखाप्रमुखांची सहविचार सभा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले मार्गदर्शन; गुणवंत शिक्षकांचा सत्कार पनवेल ः रामप्रहर वृत्तआपले कामकाज वेळच्या …

Leave a Reply