पनवेल : रामप्रहर वृत्त
उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा सदस्य निभिष चौधरी याने मुंबई युनिव्हर्सिटी येथे झालेल्या मान्सून इनडोअर ओपन स्पीड स्केटिंग चॅम्पियनशीपमध्ये सहभागी होऊन सुवर्णपदक पटकाविले.
याबद्दल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे व्यवस्थापक प्रणित गोंधळी, सहव्यवस्थापक शामनाथ पुंडे यांच्या उपस्थितीत पॅट्रोन मेंबर अमोघ प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते निभिष चौधरी याचा सन्मान करण्यात आला.
Check Also
खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …