Breaking News

पोस्ट ऑफीस महानगरपालिकेच्या जागेत स्थलांतरित होणार

पनवेल : आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे पनवेलचे पोस्ट ऑफीस आता महानगरपालिकेच्या जागेत लवकरच स्थलांतरित होणार आहे. मंगळवारी (दि. 21) कै. विलासराव देशमुख कॉम्प्लेक्स, गाळा नं 110 व 111 मध्ये जाऊन नगरसेविका मुग्धा लोंढे यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. या वेळी अठवडाभरात पोस्ट ऑफीस सुरू होईल, अशी माहिती पोस्ट ऑफिसमधील अधिकारी व कर्मचारी यांनी दिली.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply