Breaking News

सीकेटी विद्यालयाच्या पराग सावंतची ‘एअर इंडिया’त केबिन क्रू मेंबर म्हणून निवड

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन

पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पराग रामविजय सावंत या विद्यार्थ्याची एअर इंडिया (मुंबई) येथे केबिन क्रू मेंबर म्हणून निवड झाली आहे.
पराग सावंत या विद्यार्थ्यांने व्यावसायिक क्षेत्रात मिळविलेल्या या विशेष प्राविण्याबद्दल संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, व्हाईस चेअरमन वाय.टी.देशमुख, सचिव डॉ. एस.टी. गडदे, प्राचार्य प्रशांत मोरे, पर्यवेक्षक अजित सोनवणे, स्वाती पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

सीकेटी विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन …

Leave a Reply