Breaking News

शनिवारी मासिक संगीत सभेचं आयोजन

पनवेल : येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृहात शनिवारी मासिक संगीत सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदाची ही 21 वी मासिक संगीत सभा होती. या वेळी गायिका प्राजक्ता काकतकर, हार्मोनियम वादक केदारजी भागवत, तबला वादक अभिजित काकतकर, भाजपचे सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष उमेश चौधरी, उपाध्यक्ष नारायणबुवा पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!

‌‘वोटचोरी‌’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …

Leave a Reply