पनवेल : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी पुष्पहार अर्पण करून स्वातंत्र्यवीर सावकरांना अभिवादन केले. या वेळी माजी उपमहापौर चारुशीला घरत, पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, भाजपचे पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्षा तथा नगरसेविका मुग्धा लोंढे, पनवेल महापालिकेच्या उपसहाय्यक आयुक्त तेजस्विनी गलांडे, माजी नगरसेवक डी. आर. भोईर, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, विशेष कार्यकारी अधिकारी संजय कदम आदी मान्यवर उपस्थित होते. (छाया : लक्ष्मण ठाकूर)
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …