Tuesday , February 7 2023

भाजप पन्ना प्रमुख, शक्ति केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख यांची बैठक

पाली देवद (ता. पनवेल) : जिल्हा परिषद, पंचायत समिती विभागीय भाजप पन्ना प्रमुख, शक्ति केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख यांची बैठक गुरुवारी भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या बैठकीस जि.प. सदस्य अमित जाधव, पं.स. सदस्य भूपेंद्र पाटील, तसेच चाहूशेठ पोपेटा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामास पूर्णत्वाची प्रतीक्षा

स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक त्या परवानग्या मिळवून देण्यात काही अवधी लागत असल्याने मुंबई-गोवा महामार्गाचे महाडमधील काम …

Leave a Reply