Breaking News

खारघर येथील भाजपच्या वतीने भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली

खारघर ः खारघर शहर भाजपच्या वतीने भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, विस्तारक अविनाश कोळी, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, प्रभाग समिती सभापती शत्रुघ्न काकडे,  नगरसेवक अभिमन्यू पाटील, नरेश ठाकूर, रामजी बेरा, नगरसेविका अनिता पाटील, हर्षदा उपाध्याय, जिल्हा युवा सरचिटणीस समीर कदम, शहर सरचिटणीस दीपक शिंदे, गीता चौधरी, महिला मोर्चा सरचिटणीस साधना पवार, मोना अडवाणी, अनिता जाधव, प्रभाकर जोशी, प्रभाकर बांगर, विनोद ठाकूर, गुरू ठाकूर, चांदणी अवघडे, हंसा पारधी, मधुमिता जेना, साम्या पावसकर, सीमा खडसे, नीलम विसपुते, अंबालाल पटेल, रेवणेकर, संजय पाचपोर, शक्तिकेंद्र प्रमुख उपस्थित होते.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply