पनवेल : जांभिवली ग्रामपंचायत भाजप-शिवसेना युतीची निवडणूक प्रचार रॅली भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या उपस्थितीत झाली. रविवारी (दि. 23) ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे.