Breaking News

पनवेल ः राज्य शासनाच्या वन विभागाच्या वतीने 33 कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. मोहिमेंतर्गत दुंद्रे येथे वन विभागाच्या जागेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य राज पाटील, सरपंच चौधरी, उपसरपंच रमेश पाटील, वन विभागाचे सोनवणे, देवकाते, खाने आदी उपस्थित होते. यावेळी 12 हजार 500 वृक्षलागवड केली जाणार आहे.

Check Also

भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …

Leave a Reply