Breaking News

पनवेल : रायगड जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी निवड झाल्याबद्दल भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांचे सोमवारी भोकरपाडा येथील गणेश आगीवले व सहकार्‍यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

महायुतीचे उमेदवार बारणेंच्या विजयाचा निर्धार

पनवेल प्रभाग क्रमांक 20मध्ये प्रचाराचा शुभारंभ; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त …

Leave a Reply