
पनवेल ः प्रभाग 17मधील भाजप सदस्य नोंदणीसाठी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांच्या कार्यालयातून सुरूवात केली, त्यावेळी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. सदस्य नोंदणीसाठी 8980808080 या नंबरवर मीस कॉल देऊन भाजप परिवारामध्ये सदस्य नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन या वेळी करण्यात आले.