
पनवेल ः भारतीय जनता पार्टी खांदा कॉलनी नगरसेवक एकनाथदादा गायकवाड यांच्या कार्यालयात भाजपा सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले. या वेळी नगरसेवक एकनाथदादा गायकवाड, जितेंद्र माने, संतोष लोटणकर, सचिन गायकवाड, फहेज खान, ललन अली शामील व अन्य उपस्थित होते.