Thursday , March 23 2023
Breaking News

धोनीच्या बर्थडेची धम्माल

लंडन : वृत्तसंस्था

भारतीय क्रिकेच संघात नवी पहाट आणणार्‍या आणि संघाच्या कर्णधारपदी असताना क्रीडा विश्वात संघाला उल्लेखनीय स्थान मिळवून देणार्‍या महेंद्रसिंह धोनी याचा वाढदिवस संघातर्फे उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी संघातील सर्व खेळाडू, सपोर्टींग स्टाफ आणि धोनीच्या कुटुंबाचीही उपस्थिती होती.

धोनीची पत्नी साक्षी हिने वाढदिवसाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. एका फोटोमध्ये धोनी त्याच्या मुलीसह म्हणजेच झिवासह केक कापताना दिसत आहे, तर दुसरीकडे धोनी संघातील सर्व मंडळींसोबत हा दिवस साजरा करताना दिसतो. धोनीची फिटनेस जबरदस्त असल्याचे विश्वचषकात पहावयास मिळत आहे.

Check Also

पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरिकांना एकूण करात दिलासा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply