Tuesday , March 28 2023
Breaking News

टायगर ग्रुपतर्फे वृक्षारोपण

उरण : बातमीदार

टायगर ग्रुपच्या वतीने मोठी जुई येथील हायस्कूल परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. निसर्गाचे संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून या वेळी आंबा, काजू, कोकम अशी कलमे लावण्यात आली. या कार्यक्रमास टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तानाजी जाधव, मावळ अध्यक्ष अनिकेत घुळे, मुंबई अध्यक्ष संजय खंडागळे, रायगड अध्यक्ष निलेश चव्हाण, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय चव्हाण, भाजप कार्यकारिणी सदस्य महेश पाटील, रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराइजचे प्रेसिडेंट राजू मुंबईकर, कृषी सहाय्यक राम म्हात्रे आदी उपस्थित होते.

Check Also

महात्मा फुले महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी परेश ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य …

Leave a Reply