Breaking News

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत महाराष्ट्राचे सुयश

उरण ः वार्ताहर, प्रतिनिधी

अकरावी गोशीनरियु कराटे स्पर्धा नुकतीच चेन्नई येथे झाली. या राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. शुभम ठाकूर एक गोल्ड, एक ब्राँझ मेडल, मानसी ठाकूर एक गोल्ड, सिल्व्हर मेडल, समीक्षा पाटील दोन गोल्ड मेडल, आर्वी केदारी गोल्ड, ब्राँझ मेडल, तमन्ना गावंड दोन सिल्व्हर, तन्वी म्हात्रे दोन सिल्व्हर, कक्षा म्हात्रे दोन गोल्ड,  हंसिका मोकल गोल्ड, ब्राँझ, प्राची सिन्हा  ब्राँझ, तन्वी भित्रे दोन गोल्ड, सौम्य पिंपळे गोल्ड, ब्राँझ, सायली शेडगे गोल्ड सिल्व्हर, दीप पाटील दोन ब्राँझ, विरेशा म्हात्रे गोल्ड, सिल्व्हर, साई पाटील दोन सिल्व्हर, ऋग्वेद जेदे  गोल्ड, सिल्व्हर, अमोल पाटील दोन ब्राँझ, वेद शिवकर गोल्ड, ब्राँझ, शार्दूल सावंत दोन गोल्ड, रिदिमा पांडे, गोल्ड, सिल्व्हर, दीप म्हात्रे दोन गोल्ड मेडल, निकिता कोळी ब्राँझ मेडल असे विविध वजनी गटांत विद्यार्थ्यांनी मेडल प्राप्त केले. राजू कोळी, ए. राजा, गोपाळ म्हात्रे, संतोष मोकल यांचे मार्गदर्शन लाभले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply