पनवेल : भाऊ-बहिणीच्या स्नेहाचे प्रतिक असलेला रक्षाबंधन हा सण गुरुवारी साजरा करण्यात येणार आहे. या सणाचे औचित्य साधून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना मंगळवारी प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या भगिनींनी राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.