Breaking News

पनवेल : चिखले येथे रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामाचे उद्घाटन मंगळवारी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. हे काम ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून होणार आहे. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पळस्पे जि. प. अध्यक्ष अनेश ढवळे, सरपंच नामदेव पाटील, उपसरपंच रवींद्र गडकरी, माजी उपसरपंच रमेश गडकरी, तंटामुक्त गाव अध्यक्ष हिरामण पाटील, चिखले गाव अध्यक्ष राम फडके, सदस्य विनायक पाटील, सुरेखा पाटील, ज्येष्ठ नेते नामा पाटील, माजी सदस्य दत्ता म्हात्रे, स्वप्नील पाटील, गणेश पाटील, योगेश पाटील, बबन गडकरी, तुकाराम तांडेल, दत्ता पाटील, सुभाष गायकर, पांडुरंग पाटील, जाना पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

पनवेलच्या ग्रामीण भागात सभापती, उपसभापतींचा अधिकाऱ्यांसमवेत दौरा

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता जाऊन प्रथमच भारतीय जनता पक्षाचा …

Leave a Reply