Ramprahar News Team
15th August 2019
महत्वाच्या बातम्या
716 Views
गव्हाण-कोपर : ज.भ.शि. प्रसारक संस्थेच्या एम.एन.एम.विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. या वेळी संस्थेचे चेअरमन माजी खासदार रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, महेंद्र घरत, वसंतशेठ पाटील, भाऊशेठ पाटील, हेमंत ठाकूर, विश्वनाथ कोळी, रत्नप्रभा घरत, रघुनाथ देशमुख, रघुनाथ घरत, कमलाकर देशमुख, चरण म्हात्रे, योगिता भगत, हेमलता भगत, वामन म्हात्रे, विजय घरत, वैभव ठाकूर, सुधीर ठाकूर, अनंता ठाकूर, रामदास ठाकूर, जयवंत देशमुख, राजेंद्र देशमुख, दिनेश देशमुख, अनिल देशमुख, विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, मुख्याध्यापिका नम्रता न्युटन, तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक, सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.