पनवेल : प्रभाग क्र. 17 शिवाजीनगर वसाहत येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. या वेळी प्रभाग 20चे अध्यक्ष मनोहर मुंबईकर, गुलाब पवार, समाजसेवक विलास तांबे, बूथ अध्यक्ष किशोर वाहुळकर, रावसाहेब खरात, सचिन किर, अनिल साळवी, झोपडपट्टी सेलचे प. श. अध्यक्ष राहुल वाहुळकर, दीपक वाहुळकर, प्रदीप चिंडालिया, दिलीप काकडे, फिरोज बागवान, किरण वाहुळकर, विकास बहोत, दीपक बोटे, रूपेश वाहुळकर, हरिहर केवट, मुस्तकीन शेख, विष्णू मंजुळे, गोरख खवले, अविनाश पांडव, देवराज जाधव, गोविंद येडे, अल्लाउद्दिन बागवान, अब्दुल बागवान, ईस्माईल बागवान, जितेंद्र वाहुळकर, महेंद्र वाहुळकर, राजू बिल्लार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.