Breaking News

पनवेल : भाजप नेते ज्ञानेश्वर सुर्वे आणि युवा नेते चेतन पोपेटा यांचा वाढदिवस गुरुवारी मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन ज्ञानेश्वर सुर्वे आणि चेतन पोपेटा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक मनोहर म्हात्रे, माजी नगरसेविका नीता माळी, गुळसुंदे पंचायत समिती विभाग अध्यक्ष सुनील माळी, देवळोली ग्रामपंचायत सदस्य रोशन पाटील यांच्यासह दुसर्‍या छायाचित्रात प्रवीण मोहोकर, गणेश धुमाळ, पंकज डावलेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply