पनवेल ः भाजप सांस्कृतिक सेलचे तालुका संयोजक पंडित उमेश चौधरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर. सोबत जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, महापालिका प्रभाग समिती अ अध्यक्ष शत्रुघ्न काकडे, भाजप खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, विभागीय अध्यक्ष प्रभाकर जोशी, कीर्ती नवघरे, खारघर शहर सरचिटणीस दीपक शिंदे, उपाध्यक्ष मामा मांजरेकर, युवा कार्यकर्ता संदीप कासार आदी.