Breaking News

वर्ल्ड थ्रो बॉलमध्ये ओमकार बोबडेचे सुयश

कामोठे : रामप्रहर वृत्त

येथील ओमकार राजेंद्र बोबडे व भारतीय संघाने वर्ल्ड थ्रो बॉल चॅम्पियनशिप, क्वालालंपूर मलेशिया इथे 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधित झालेल्या स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी करीत सुवर्ण पदक जिंकले. या कामगिरीमुळे ओमकारची डिसेंबरमध्ये अमेरिकेत होणार्‍या स्पर्धेत निवड झाली आहे. ओमकार व पूर्ण भारतीय संघावर या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply