Breaking News

टावरवाडीतील शेकापचे कार्यकर्ते भाजपत दाखल

पनवेल ः रामप्रहर वृत्त

तालुक्यातील टावरवाडी (केळीची वाडी)तील शेकाप कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. नेरे येथे झालेल्या या कार्यक्रमात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी या वेळी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. मंगेश भला, भुरी भला, महादू भला, गजानन भला, बेबी भला, अनंता भला, कविता भला, रघुनाथ भला, माई भला, बाळ्या उघडे, मंजुळा उघडे, चाहू उघडे, शकुंतला उघडे, राम उघडे, शेवंती उघडे, पदी उघडे, दीपक शिद, शोभा शिद, बामी वाज, कमलाकर ठाकरे, शमी ठाकरे, संजय ठाकरे, निर्मला ठाकरे, शमा ठाकरे, म्हादी ठाकरे, काशिनाथ भला यांनी प्रवेश केला. या वेळी राजेंद्र पाटील, संजय पाटील, राज पाटील, एकनाथ भोपी, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, वासुदेव घरत, सी. सी. भागत, कल्पना ठाकूर उपस्थित होते.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply