Breaking News

हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस

पनवेल : भाजप युवा मोर्चा कामोठे मंडल अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले. सोबत सहकारी.

संदेश जोशी ग्रुप पेठगावच्या वतीने महापालिका सफाई कर्मचार्‍यांना वस्तूंचे वाटप

पनवेल : स्व. संदेश जोशी याच्या स्मरणार्थ संदेश जोशी ग्रुप पेठगावच्या वतीने महापालिका सफाई कर्मचार्‍यांना शाल, मास्क, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याच्या गोळ्या, बिस्कीट्स, फळे आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी भाजप खारघर विभागीय अध्यक्ष प्रभाकर जोशी आदींसह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply