नवीन पनवेल : सुकापूर येथील भाजप नेते दत्ता भगत यांच्या घरी विराजमान झालेल्या गणरायाला मिरवणूक काढून ढोल-ताशाच्या गजरात निरोप देण्यात आला.