उरण : द्रोणागिरी नोड येथे विकी पाटील युवा प्रतिष्ठानच्या वतीने क्रिकेट सामन्यांचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या क्रिकेट सामन्यांना अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष हाजी आरफान शेख यांनी भेट दिली. या वेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, उरण शहर अध्यक्ष कौशिक शहा, नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचे उपाध्यक्ष व भाजप युवा नेते निर्गुण कवळे, उरण तालुका सरचिटणीस सुनील पाटील, युवा मोर्चाचे संजय पवार, जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर आदी उपस्थित होते.
Check Also
पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …