पनवेल : दिनेश सापने यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.