Breaking News

पनवेल : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त पनवेल भाजपच्या वतीने येथील तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात अभिवादन करण्यात आले. या वेळी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. दुसर्‍या छायाचित्रात अभिवादन करताना जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, पारगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच महेंद्र पाटील व अन्य.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply