उरण ः वार्ताहर
फुंडे राष्ट्रवादी काँग्रेस उरण तालुका रोजगार सेल चे निलेश म्हात्रे यांचे उरण विधानसभा उमेदवार महेश महेश बालदी यांना समर्थन करून रविवार (दि. 6 ) रोजी शुभेच्छा दिल्या .
या प्रसंगी भाजपा उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, रायगड जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत , उरण नगराध्यक्ष सायली सविन म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविंद कोळी, , उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक, रायगड जिल्हा अल्प संख्यांक अध्यक्ष शहनाज मुकादम , भाजपा उरण तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, भाजपा उरण तालुका उपाध्यक्ष पंडीत घरत ,उरण तालुका सरचिटणीस सुनील पाटील, रायगड जिल्हा वाहतूक संघटनेचे उपाध्यक्ष दिपक भोईर, , महालन विभाग अध्यक्ष महेश कडू, उरण तालुका युवा अध्यक्ष शेखर तांडेल उरण तालुका युवक संघटनेचे चिटणीस मुकेश म्हात्रे, मनन पटेल, मनोहर सह्तीय आदी उपस्थित होते.