Breaking News

श्री रामशेठ ठाकूर विचारमंचच्या वतीनेही दुर्गादेवीच्या विर्सजन मिरवणुकीचे आयोजन

पनवेल : नवरात्रोत्सव सर्वत्र मोठ्या उत्सहात साजरा झाला असून, ठिकठिकाणच्या दुर्गादेवींचे मंगळवारी मिरवणूक काढून विर्सजन करण्यात आले. त्या अंतर्गत श्री रामशेठ ठाकूर विचारमंचच्या वतीनेही दुर्गादेवीच्या विर्सजन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सहभाग घेऊन देवीचे दर्शन घेतले. या वेळी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेवक संतोष शेट्टी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply