जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून स्वागत
उरण : रामप्रहर वृत्त
पनवेलप्रमाणेच उरण तालुक्यातही भाजपमध्ये इनकमिंग जोरात सुरू असून रविवारी (3 फेब्रुवारी) खोपटा येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश करीत विकासाचे कमळ हाती घेतले.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात तालुकाध्यक्ष रवीशेठ भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, वाहतूक सेलचे अध्यक्ष सुधीर घरत, जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, शहानवाज मुकादम, दीपक भोईर, जितू घरत, कुलदीप नाईक, शशी पाटील, जान्हवी पंडीत, उपसरपंच सारिका म्हात्रे आदी उपस्थित होते.
पक्ष प्रवेश केलेल्यांमध्ये अविनाश ठाकूर, किरण म्हात्रे, लक्ष्मण घरत, कैलास घरत, भूपेंद्र ठाकूर, रुपेश ठाकूर, ऋषिकेश ठाकूर, ओमप्रकाश ठाकूर, स्नेहल पाटील, सुरेश ठाकूर, गणेश कोळी, पराग म्हात्रे, बबन ठाकूर, सुर्यजीत ठाकूर, आकाश पाटील, सुभाष ठाकूर, मोहन ठाकूर, स्वप्नील ठाकूर, भावेश म्हात्रे, किरण म्हात्रे, जितेश ठाकूर, कृष्णा म्हात्रे, रामेश्वर म्हात्रे, राज म्हात्रे, क्षितीज म्हात्रे, जगदीश पाटील, सुधीर कोळी, मोरेश्वर भगत, नवनाथ ठाकूर, सागर ठाकूर, हरिभाऊ ठाकूर, हरिश्चंद्र म्हात्रे, शुभांगी ठाकूर, रोहिणी निमकर, अर्पणा ठाकूर, सोनल ठाकूर, संपदा ठाकूर, अश्विनी ठाकूर, धनवंती म्हात्रे, हेमलता ठाकूर, नैनिता ठाकूर, उज्वला म्हात्रे, रामुबाई ठाकूर, विठाबाई ठाकूर, हर्षला घरत, विद्या पाटील, शिल्पा पाटील, रेश्मा ठाकूर.