कोल्हापूर : कोथरुडमध्ये अडकवून ठेवले असा पवारांचा समज आहे, पण तुम्ही या पाटलाला ओळखलेले नाही. मी चेहर्यावर कुठलाही भाव ठेवत नाही. मी कसा फटका लगावतो, हे समजत नाही. माझा अनुभव तुम्ही घेतलेला नाही, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शरसंधान साधले. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी त्यांनी काँग्रेसवरही सडकून टीका केली, तर कुणाला तरी बळीचा बकरा करायचा म्हणून आघाडीने मनसेला पाठिंबा दिला आहे, असा टोला लगावला.
Check Also
रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …