
पनवेल महापालिकेच्या नगरसेविका संतोषी तुपे आणि भाजप कार्यकर्ते संदीप तुपे यांचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी संतोषी तुपे आणि संदीप तुपे यांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, के. के. म्हात्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.