Breaking News

अष्टविनायक रिक्षा चालक-मालक सेवा संस्थेचा रविशेठ पाटील यांना जाहीर पाठिंबा

पेण : प्रतिनिधी 

येथील अष्टविनायक रिक्षा चालक-मालक सेवा संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी गुरुवारी (दि. 17) भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांची भेट घेऊन त्यांना जाहीर पाठिंबा दर्शविला. रायगड जिल्हा रिक्षा चालक-मालक महासंघाचे जिल्हाध्यक्ष विजय घरत यांच्या नेतृत्वाखाली युनियनचे उपाध्यक्ष समाधान पाटील, यशवंत चौलकर, उदय माने, राकेश घासे, दत्ता भडकले, राजू जंगम, अमोल शेडगे, भास्कर पाटील, अमर पाटील, मनोज पाटील, मिलिंद लोखंडे, इंदू बुबेरे, शहाब खान, अमित सुतार, अविनाश पाटील, भूषण पडवळ, दीपक पाटील, गौतम म्हात्रे, मंगेश वाघचौरे, मिलिंद पाटील, सुहास पवार, गोपीनाथ पाटील, उलम म्हात्रे, विनायक पाटील, जगदिश पाटील, किशोर मोहिते, रूपेश म्हात्रे, लियाकत पठाण, मयूर लोखंडे, नरेश गायकवाड, मुजीब पटेल आदी रिक्षा चालक-मालक यांनी या वेळी रविशेठ पाटील यांना पाठिंबा जाहीर केला.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply