पनवेल : रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक उत्तम धायगुडे यांनी पीएचडी पदवी संपादन केली आहे. त्याबद्दल ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रा. धायगुडे यांचे बुधवारी अभिनंदन केले. या वेळी प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, प्रा. जे. व्ही. बोरगावे, प्रमोद कोळी, देवेंद्र म्हात्रे, रवींद्र भोईर उपस्थित होते.