पनवेल : शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील यांच्या मातोश्री गणूबाई कमळू पाटील (वय 90, रा. पापडीचा पाडा) यांचे बुधवारी (दि. 23) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे, जावई असा मोठा परिवार आहे. गणूबाई पाटील यांच्या अंत्ययात्रेत आमदार प्रशांत ठाकूर, तसेच सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व लोक सहभागी झाले होते.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …