Breaking News

खांदा कॉलनी : भारतीय जनता पक्ष पुरस्कृत ओमसाई खांदेश्वर महिला व बाल मित्र मंडळ यांच्या वतीने खांदेश्वर कोकण महोत्सव सेक्टर 8 येथील मैदानात आयोजित करण्यात आला. या महोत्सवात रविवारी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महोत्सवास नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या वेळी पनवेल महापालिकेच्या नगरसेविका व मंडळाच्या अध्यक्ष सीता पाटील यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply