Breaking News

रिटघर विद्यालयात क्रीडा महोत्सव

पनवेल ः श्री. भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय रिटघर विद्यालयात शुक्रवारी (दि. 13) शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका बी. एस. नाईक यांच्या हस्ते झाले. विद्यालयाचे क्रीडा प्रमुख पी. डी. म्हात्रे यांनी विविध क्रीडा स्पर्धांचे नियोजन केले. विद्यालयातील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी सांघिक, वैयक्तिक स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply